14/10/2025
*मुख्यमंत्री पंचायतराज अभियान*
ग्रा.पं.बोराडी.ता.शिरपूर जि.धुळे
बोराडी येथे धुळे जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,व लेखा व वित्त तथा नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे बोराडीचेे सरपंच सुखदेव भिल,उपसरपंच राहुल रंधे,ग्राम विकास अधिकारीराजेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते यावेळी बोराडी येथील डिजिटल अंगणवाडी जि प केंद्र शाळेला भेट दिली.
.0
#माझीवसुंधराअभियान6
#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान
#आमचेबोराडीboradivillage