भोकरदन जाफराबाद NCP Speak

भोकरदन जाफराबाद NCP Speak राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

25/08/2024

आदरणीय नेते मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या दौ-यापुर्वीची तातडीची महत्त्वाची बैठक उद्या दि. 26/08/ 2024

नमस्कार, जय राष्ट्रवादी, सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना सुचित करण्यात येते की,उद्या दि.26/08/ 2024 रोजी *आनंदी हाॅटेल,जालना* येथे सकाळी 11.00 वा. माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.अरविंदजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली *आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब यांचा दौ- या निमित्ताने*
महत्त्वाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा सर्व जिल्हा कार्यकारिणी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, सर्व फ्रंट चे जिल्हाध्यक्ष, (सेवादल, महिला, युवक,अल्पसंख्याक, ओबीसी, सामाजिक न्याय,अपंग विभाग,लिगल सेल, डॉक्टर सेल,साहित्यिक विभाग,ग्रंथालय विभाग,भटक्या विमुक्त), सर्व तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित रहावे. हि नम्र विनंती.!
From,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना जिल्हा

मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, कोणालाही लाभापासून आम्ही वंचित ठेवणार नाही. आम्ही जी नियमावली ठरवलेली आहे, त्या न...
24/08/2024

मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, कोणालाही लाभापासून आम्ही वंचित ठेवणार नाही. आम्ही जी नियमावली ठरवलेली आहे, त्या नियमावलीमध्ये तुम्ही बसलात, तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणारच!

-उपमुख्यमंत्री
श्री अजित पवार

Ajit Pawar Sunil Tatkare Parth Ajit Pawar Aditi Tatkare Sunetra Ajit Pawar Jay Ajit Pawar

जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे! तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याच...
24/08/2024

जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे! तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही, त्याला पूर्णपणे कडक शासन करणार!

-उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार

Ajit Pawar Ajit pawar Parth Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Jay Ajit Pawar Sunil Tatkare Aditi Tatkare Sudarshan Jagadale - सुदर्शन जगदाळे

Address

Bhokardan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भोकरदन जाफराबाद NCP Speak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share