शिवभक्त

शिवभक्त फक्त शिवभक्त कैलास घुमरे

 #आयष्य  #छान आहे,  #थोटे  #लहान आहे परंतु ,  #छत्रपती  #शिवरायांच्या  #मातृभूमीत  #जन्माला आलो याचा मला  #अभिमान आहे .....
08/10/2016

#आयष्य #छान आहे, #थोटे #लहान आहे
परंतु , #छत्रपती #शिवरायांच्या #मातृभूमीत
#जन्माला आलो याचा मला #अभिमान आहे ... #शिवभक्त #कैलास #घुमरे

 #शरीरातुन  #जीव गेला_तरी  #चालेल                   पण #मनातून_शिवाजी  #महाराज_जाऊ              देणार  #नाही          #श...
04/10/2016

#शरीरातुन #जीव गेला_तरी #चालेल
पण
#मनातून_शिवाजी #महाराज_जाऊ
देणार #नाही

#शिवभक्त #कैलास #घुमरे

शत्रूच्या  #हातावर_तुरी देऊन  #पसार_होणारे   #खूप _लोक  #इतिहासाला भेटले आहेत ..पुढेही  #भेटतील....पण ....शत्रूच्या हाता...
04/10/2016

शत्रूच्या #हातावर_तुरी देऊन #पसार_होणारे #खूप _लोक #इतिहासाला भेटले आहेत ..
पुढेही #भेटतील....पण ....शत्रूच्या
हातावर #मिठाई देऊन #पसार होणार
पहिलाच #वीर
_राजा #शिव #छत्रपती ..................शिवभक्त कैलास घुमरे

_मराठा  #राजा महाराष्ट्राचाम्हणती सारे माझा – माझाआजही गौरव गिते गातीओवाळूनी पंचारतीतो फक्त “राजा शिवछत्रपती”|| जय जिजाऊ...
01/10/2016

_मराठा #राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||........ #शिवभक्त #कैलास_घुमरे

01/10/2016

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

मरणाला कोण भीतो.....आम्ही वार शत्रुचे निधड्याछाताडावर घेतो.....आहेत उभे आजही आमच्यापराक्रमाचे पहाड.....गाडले याच मतीतस्व...
29/09/2016

मरणाला कोण भीतो.....
आम्ही वार शत्रुचे निधड्या
छाताडावर घेतो.....
आहेत उभे आजही आमच्या
पराक्रमाचे पहाड.....
गाडले याच मतीत
स्वराज्याच्या आकाशात भिर भिरनारे
गीधाड.....
जन्मतात शुर ईथेच ईथेच रुळते
ईतिहासाची नांदी.....
नुसत्या हुंकाराने केली
शत्रुला ईथे येन्याची बंदी.....
उलगडले कुठे
जगाला शिवबाच्या शौर्याचे कोडे.....
वाचुन ईतिहास आमचा सैतानाचही
काळिज टाहो फोडे.....
लांडगे काय धाक दाखवतील या
मराठ्याला.....
पराक्रम माहीत
नाही का आमचा त्यांच्या बापाला.....!!
जय जिजाउ....!!
जय शिवराय....
जय शंभूराजे .....शिवभक्त कैलास घुमरे

24/09/2016

नुसतंच डोक्यावर भगवा फेटा घालून व हातात तलवारी मिरवून कोणाला मावळा होता येत नाही.मावळा होण्यासाठी मनगटात रग व छाताडाच्या पिंजर्यात जिगर असावी लागते जिगर.
एक मराठा घडवा एक राष्ट्र बनवा.
॥॰ एकच विचार एकच प्रचार तोही सातासमुद्रापार....॰॥
॥ जय भवानी जय शिवराय ॥.............शिवभक्त कैलास घुमरे

24/09/2016

"हातात चिंध्या बांधून"
"मैत्री करणारी आमची जात नाही''
''वेळेप्रसंगी मित्राच्या"
"छाती वरचा घाव''
"झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही .....शिवभक्त कैलास घुमरे

24/09/2016

"वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय ,
तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा.....शिवभक्त कैलास घुमरे

24/09/2016

कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
राजे छत्रपती....शिवभक्त कैलास घुमरे

24/09/2016

बीड चे भगवे वादळ ....
1 मराठा 1 लाख मराठा ....
मराठा क्रांती मोर्च्या बीड , महाराष्ट्र

22/09/2016

फक्त शिवभक्त कैलास घुमरे

Address

Bhir

Telephone

8237428467

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवभक्त posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवभक्त:

Share