30/04/2022
कोरोना आल्यापासून (2020) ते आज पर्यंत
अनेक वस्तू व सेवांचे 30% ते 70% भाववाढ झाली आहे,
तसेच काही वस्तूंची दुप्पट पेक्षा जास्त भाववाढ झाली आहे.
अशा वेळी भाववाढ सोडा अहो 2020 च्या किंवा त्याही पेक्षाही कमी दरात
बिडकरांसाठी आम्ही सेवा देत आहोत
तर मग एक निश्चय आजच करा
इथून पुढे...
झेरॉक्स व प्रिंट्स कुठे तर फक्त राहुल झेरॉक्स येथेच...
चला तर तुम्हीही या व तुमच्या मित्र परिवार यांनाही सांगा
पत्ता माहीतच असेल
दयासागर हाईट्स,
कारंजा रोड-बलभीम चौक,
पहिला मजला,
बीड 431122