03/01/2026
नक्की सहभागी व्हावे हि नम्र विनंती आहे .
*सस्नेह निमंत्रण*
🌱सावित्री उत्सव – नव्याने समजून घेऊया! 🌱
समता प्रतिष्ठान , बीड
आयोजित
सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त
🎭 मनोगते | 🎶 गाणी | उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धा |
🎤 उद्योजक व कुटुंब प्रमुख महिलांचे सत्कार | 🎲 खेळ | 🎭 नाटिका |
पद्मश्री कॉ. प्रेमाताई पुरव उत्कृष्ट बचत गट पुरस्कार २०२६.
आणि आपल्या अभिव्यक्तिला पुरेसा वाव .....
सावित्री उत्सवाला उपस्थित राहून
सावित्रीमाईंचे विचार, संघर्ष आणि योगदान
नव्याने समजून घेऊया!
🗓️ रविवार, दि. ४ जानेवारी २०२६
⏰ दुपारी 11.०० वाजता
स्थळ: समता प्रतिष्ठान कार्यालय, लोकायत, ऑफिसर्स कॉलनी, बीड
✨ सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे! ✨
आपले विनीत
#समता प्रतिष्ठान बीड
#समातशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था म. बीड
#बीड ता समता महिला बचत गट सदस्यांची सहकारी पतसंस्था, बीड
#भारतरत्न कॉ. अरुणा असाफ आली सार्वजनिक वाचनालय, बीड