Shirish Tate - शिरीष ताटे

Shirish Tate - शिरीष ताटे संस्थापक अध्यक्ष - शिवक्रांती प्रतिष्ठाण महा,राज्य. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस

24/06/2026
23/06/2026

हक्काचा माणूस Shirish Tate - शिरीष ताटे भैया 🤝

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते लोकप्रिय आमदार Manoj Kayande - मनोज कायंदे  साहेब आपण...
23/06/2026

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते लोकप्रिय आमदार Manoj Kayande - मनोज कायंदे साहेब आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!💐💐 शिवक्रांती प्रतिष्ठान, बार्शी. महा.राज्य

राजनीती की गद्दी विरासत से नही मिलती अपनी काबीलियत  पर मिलती है..!
21/06/2026

राजनीती की गद्दी विरासत से नही मिलती अपनी काबीलियत पर मिलती है..!

शिवराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष Adv. हर्षवर्धन पाटील आपणांस  निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!💐💐 शिवक्रांती प्र...
20/06/2026

शिवराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष Adv. हर्षवर्धन पाटील आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!💐💐 शिवक्रांती प्रतिष्ठान, बार्शी. महा.राज्य

काल मी यांची तक्रार केली.  कालच दखल घेण्यात आली. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र साहेब (  IAS )  मनापासून धन्...
20/06/2026

काल मी यांची तक्रार केली. कालच दखल घेण्यात आली. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र साहेब ( IAS ) मनापासून धन्यवाद. अभियंता श्री कांबळे यांची बार्शीतील बदली रद्द केली. व श्री कांबळे व संदीप जाधव यांचे हे निलंबित होणार

या प्रकरणांमध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता सुरेश कुराडे हे निलंबित झाल्यानंतर मुख्य अभियंता बारामती यांनी श्री कांबळे य...
19/06/2026

या प्रकरणांमध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता सुरेश कुराडे हे निलंबित झाल्यानंतर मुख्य अभियंता बारामती यांनी श्री कांबळे यांची परत 1 वर्षानंतर आज बार्शी मध्ये परत त्यांची बदली केली आहे. खरंतर श्री कांबळे व संदीप जाधव ( सुबे ) सुशिक्षित बेरोजगार यांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचा दोषी आढळले असताना या दोघांनाही निलंबित करण्याऐवजी फक्त बदली केली.याची तक्रार संचालक महावितरण यांच्याकडे केली आहे. #महावितरण #बार्शी

Address

Barshi
413401

Telephone

+919922559855

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirish Tate - शिरीष ताटे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shirish Tate - शिरीष ताटे:

Share