Tahsil Office Ausa

Tahsil Office Ausa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tahsil Office Ausa, Government Official, Tahsil Office Ausa, Ausa.

मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी, मा.ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले पालकमंत्री, लातूर जिल...
24/09/2025

मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी, मा.ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले पालकमंत्री, लातूर जिल्हा, मा.ना.श्री. गिरीष महाजन, मा.खासदार.श्री.ओमराजे निंबाळकर, मा.आ.श्री.अभिमन्यु पवार, मा.आ.श्री.संजय बनसोडे, मा.आ.श्री.रमेश कराड, मा.आ.श्री.राणा जगजीतसिंह पाटील, मा.जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर यांच्या समावेत मौ.उजनी ता.औसा जि.लातूर येथे अतिवृष्टीमुळे बाधीत घरांची व शेतीपिकांची पाहणी केली.

मा.पालकमंत्री महोदय, लातूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये औसा तालुक्यात झालेल्या अतिवृष्ट...
24/09/2025

मा.पालकमंत्री महोदय, लातूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये औसा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुर परिस्थिती यामुळे बाधीत झालेल्या शेतीपिकांच्या व मुलभुत सोईसुविधांच्या नुकसानीबाबत व उपाययोजनाबाबतची आढावा बैठक दिनांक २४/०९/२०२५ स्थळ शासकीय विश्रामग्रह औसा.

Address

Tahsil Office Ausa
Ausa
413520

Opening Hours

Monday 9:45am - 5pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tahsil Office Ausa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share