Chandrakant Khaire MP

Chandrakant Khaire MP एकनिष्ठ शिवसैनिक
Shivsena Leader
Ex. MP Chatrapati Sambhajinagar
Ex. Cabinet Minister Govt. of Maharashtra

02/06/2026

शिवराज्याभिषेक सोहळा २०२६
छत्रपती संभाजीनगर

शिर्डी 🚩
29/05/2026

शिर्डी 🚩

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त गुरुवारी अभिवादन छत्रपती संभाजीनगर, दि. 13 (प्रतिनिधी) -  धर्मवीर छत्रप...
13/05/2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त गुरुवारी अभिवादन

छत्रपती संभाजीनगर, दि. 13 (प्रतिनिधी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे रोजी जयंती असून, यनिमित्त शिवसेना छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे गुरुवार, 14 रोजी सकाळी 10 वाजता टीव्ही सेंटर
येथील धर्मवीर छत्रपती संभाजी यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्यसंघटक चेतन कांबळे, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, माजी महापौर सुदाम सोनवणे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, लक्ष्मीनारायण बाखरिया, हिरालाल सलामपुरे, राजू इंगळे, श्रीरंग आमटे पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रमोद ठेंगडे पाटील, मनपा गटनेते गणेश लोखंडे, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, विभागीय सचिव धर्मराज दानवे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, युवासेना शहराधिकारी अजय चोपडे, स्वप्निल डिडोरे, रामेश्वर कोरडे, महिला आघाडी संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक अनिता मंत्री, सुनीता देव, दुर्गा भाटी, जिल्हासंघटक आशा दातार, महानगरसंघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहरसंघटक सुनीता सोनवणे, भागूबाई शिरसाट, रेणुका जोशी, युवतीसेनेच्या सानिका देवराज, कोमल पांढरे, दीपाली पाटील आदींनी केले आहे.

09/05/2026
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा स्थायी समिती सदस्य मा. श्री.मनोज पाटील गायके (वैजापूर) यांना जन्मदिवसाच्या श...
02/05/2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा स्थायी समिती सदस्य मा. श्री.मनोज पाटील गायके (वैजापूर) यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद 🚩

स्वरसम्राज्ञी स्व. आशाताई भोसले यांना शुक्रवारी संगीतमय आदरांजलीछत्रपती संभाजीनगर, दि.17 (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रातील सा...
16/04/2026

स्वरसम्राज्ञी स्व. आशाताई भोसले यांना शुक्रवारी संगीतमय आदरांजली
छत्रपती संभाजीनगर, दि.17 (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेञावर भारताच्या महागायिका स्व. आशाताई भोसले यांच्या जाण्याने स्वरनक्षत्र निखळले आहे. त्यांच्या स्मृतीप्रीतर्थ शिवसेना नेते चंद्रकात खैरे यांनी शुक्रवार दि.17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता तापडिया नाट्यमंदीर येथे हमारी आशा या संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी आशाताई भोसले यांनी स्वतः गायलेल्या हिन्दी व मराठी गीतातून गायक सरला शिदे व गायक अभिजीत शिदे यांच्या आलाप ग्रूपतर्फे संगीतमय आदराजंली वाहण्यात येणार आहे. तरी आशाताई भोसले यांच्या चाहत्यांनी व शहरवासीयानीं या कार्यक्रमास आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरै यांनी केले आहे.
कार्यक्रम सर्वासाठी खुला असून, प्रवेश-निशुल्क असणार आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांची भेट घेऊन स्वागत केले...
15/04/2026

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी माजी महापौर सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, माजी नगरसेवक कमलाकर जगताप, सुभाष शेजवळ आदी उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन छत्रपती संभाजीनगर, दि. 13 (प्रतिनिधी) - ...
13/04/2026

शिवसेनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन

छत्रपती संभाजीनगर, दि. 13 (प्रतिनिधी) - भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखेतर्फे मंगळवार, 14 रोजी सकाळी 10:30 वाजता भटकलगेट येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्यसंघटक चेतन कांबळे, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, माजी महापौर सुदाम सोनवणे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, लक्ष्मीनारायण बाखरिया, हिरालाल सलामपुरे, राजू इंगळे, श्रीरंग आमटे पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रमोद ठेंगडे पाटील, मनपा गटनेते गणेश लोखंडे पाटील, जिप गटनेते मनोज पेरे पाटील, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, विभागीय सचिव धर्मराज दानवे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, पाटील, शहराधिकारी अजय चोपडे, स्वप्निल डिडोरे, रामेश्वर कोरडे, महिला आघाडी संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक अनिता मंत्री, सुनीता देव, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहरसंघटक सुनीता सोनवणे, भागूबाई शिरसाट युवतीसेनेच्या सानिका देवराज, कोमल पांढरे, दीपाली पाटील आदींनी केले आहे.

शिवसेनेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त शनिवारी अभिवादन छत्रपती संभाजीनगर, दि. 10 (प्रतिनिधी) - स्त्री शिक...
10/04/2026

शिवसेनेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त शनिवारी अभिवादन

छत्रपती संभाजीनगर, दि. 10 (प्रतिनिधी) - स्त्री शिक्षणाची गंगा आणणारे, थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखेतर्फे शनिवार, 11 रोजी सकाळी 10 वाजता संभाजीपेठ येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्यसंघटक चेतन कांबळे, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, माजी महापौर सुदाम सोनवणे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, लक्ष्मीनारायण बाखरिया, हिरालाल सलामपुरे, राजू इंगळे, श्रीरंग आमटे पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रमोद ठेंगडे पाटील, मनपा गटनेते गणेश लोखंडे पाटील, जिप गटनेते मनोज पेरे पाटील, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, विभागीय सचिव धर्मराज दानवे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, पाटील, शहराधिकारी अजय चोपडे, स्वप्निल डिडोरे, रामेश्वर कोरडे, महिला आघाडी संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक अनिता मंत्री, सुनीता देव, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहरसंघटक सुनीता सोनवणे, भागूबाई शिरसाट युवतीसेनेच्या सानिका देवराज, कोमल पांढरे, दीपाली पाटील आदींनी केले आहे.

गणेश वाघ यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद 🙏Ganesh Wagh
16/02/2026

गणेश वाघ यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद 🙏

Ganesh Wagh

Address

Khaire Niwas, Gulmandi
Aurangabad
431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakant Khaire MP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrakant Khaire MP:

Share