Amruta Ajay Palodkar- सौ. अमृता अजय पालोदकर

  • Home
  • India
  • Aurangabad
  • Amruta Ajay Palodkar- सौ. अमृता अजय पालोदकर

Amruta Ajay Palodkar- सौ. अमृता अजय पालोदकर नगरसेविका, छत्रपती संभाजीनगर म.न.पा.

हिंदुहृदयसम्राट, ओजस्वी वक्तेस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरयांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
28/05/2026

हिंदुहृदयसम्राट, ओजस्वी वक्ते
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

पंडित दीनदयाल प्रशिक्षण महाअभियान 2026
25/05/2026

पंडित दीनदयाल प्रशिक्षण महाअभियान 2026

शिर्डी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्याचा दोन दिवसीय प्रशिक्ष...
24/05/2026

शिर्डी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्याचा दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

या प्रशिक्षण वर्गामध्ये कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. बूथस्तरावरील प्रभावी नियोजन, जनतेशी सशक्त संवाद, शासनाच्या विविध लोकहितकारी योजनांची माहिती आणि समाजात प्रभावी कार्यपद्धती उभारण्यासाठी आवश्यक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री ना. श्री. अतुलजी सावे, आमदार सौ. माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस श्री. प्रवीण घुगे, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये, श्री. संजयजी केनेकर, शहरजिल्हाध्यक्ष श्री. किशोर शितोळे, महापौर श्री. समीरदादा राजुरकर, स्थायी समिती सभापती श्री. अनिल भैय्या मकरिये, श्री. चैतन्य बापू देशमुख, श्री. नितीन काळे आणि श्री. गोविंद केंद्रे यांची उपस्थिती होती.

देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ...
14/05/2026

देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩म...
09/05/2026

शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩

मातृभूमीच्या रक्षणासाठी आयुष्यभर केलेला संघर्ष अद्वितीय विचार आणि पराक्रम सदैव प्रेरणादायी राहतील.

ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! पश्चिम बंगाल, आसाम व पुडुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं यश हे जनतेच्या विश...
04/05/2026

ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! पश्चिम बंगाल, आसाम व पुडुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं यश हे जनतेच्या विश्वासाचं आणि विकासाभिमुख नेतृत्वाचं प्रतीक आहे. या यशामागे कार्यकर्त्यांची मेहनत, समर्पण आणि जनतेशी असलेला दृढ संवाद आहे. सर्व विजयी उमेदवार व भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.🙏🇮🇳

#ऐतिहासिकविजय

ममतेची साद आपुलकीचा संवाद
30/12/2025

ममतेची साद आपुलकीचा संवाद

29/12/2025

Address

24, Dhanashree, Shakti Nagar
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amruta Ajay Palodkar- सौ. अमृता अजय पालोदकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share