Mansuri Pinjari Naddaf Samajh Aurangabad

Mansuri Pinjari Naddaf Samajh Aurangabad Mansuri Pinjari Naddaf Samajh Aurangabad Maharashtra

18/09/2023

Mansuri Pinjari Naddaf Samajh
Pardesh adhyaksh Arif Ali mansuri sahab

17/09/2023

एशिया कप
फाइनल मैच में भारत ने श्रीलंका को दस विकेट से हराया
बधाई टीम इंडिया
🇮🇳🇮🇳🇮🇳

15/09/2023

Maharashtra pardesh adhyaksh Arif Ali Mansoori vidhan bhawan speach

मंसुरी जमातीच्या शिष्टमंडळाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा*धर्मांध शक्ति रोखण्यासाठी अल्पसंख्याक ...
09/03/2022

मंसुरी जमातीच्या शिष्टमंडळाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा
*धर्मांध शक्ति रोखण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे- नाना पटोले यांचे आवाहन*
मुंबई दि.८ मार्च २०२२
महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. नाना पटोले यांच्याबरोबर जमियतुल मन्सूर,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आरीफभाई मंन्सूरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यापक चर्चा केली.
अल्पसंख्यांक समाजातील चारित्र्यसंपन्न वैचारिक नेतृत्व राज्य व जिल्ह्याच्या पातळीवर काँग्रेसने पुढे आणावे, अल्पसंख्यांक पंधरा कलमी कार्यक्रमाची प्रखरपणे अंमलबजावणी व्हावी, अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येप्रमाणे अर्थसंकल्प निधी उपलब्ध करून द्यावा, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ सक्षम करावे, मुस्लिम ओबीसींच्या जातीचे दाखले व पडताळणीचे दाखले देताना होणारी अडवणूक थांबवावी अशा असंख्य मागण्यांवर मंन्सूरी जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष हसिब नदाफ यांनी चर्चा केली. यावेळी भिवंडीच्या प्रश्नावर आरिफभाई मंसुरी,सिकंदर नदाफ, पीर मोहम्मद मंसुरी यांनी चर्चा केली.
अत्यंत शांतपणे अल्पसंख्यांक समाजाच्या मागण्या मा. नाना पटोले यांनी ऐकून घेतल्या. व सदर मागण्या अत्यंत रास्त असून, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी योग्य ते पावले उचलले जातील असे आश्वासन दिले. लवकरच अल्पसंख्यांकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्याचे करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राज्यातील अल्पसंख्याक समाजाने धर्मांध आणि जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी काँग्रेसच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी मा.नाना पटोले यांनी केले.
---------------------------------------

04/03/2022
04/03/2022

*जमीयतुल मन्सूर औरंगाबाद मन्सूरी,पिंजारी, नददाफ समाज सम्मेलन प्रदेश सीनियर लीडर नईम भाई मन्सूरी साहब और जिल्हा अध्यक्ष अनवर आजम पिंजारी साहब की अध्यक्षता में हुआ संपन्न*!

*जहाँ पर सैकड़ों की तादाद में मन्सूरी, पिंजारी, नददाफ समाज के लोग मौजूद रहे*!

*जहाँ पर सीनियर लीडर नईम भाई मन्सूरी ने कहा कि हम खुल्दाबाद तालुके में अपने समाज के संगठन को तैयार किया है उशी तरह हर तालुके में अपना संगठन तैयार करेंगें*!

*वहीं जिल्हा अध्यक्ष अनवर पिंजारी साहब ने अपने वक्तव्य में कहा कि हम पूरे प्रदेश में काम कर रहे है आज अगर किसी भी जिल्हे में हमे काम पड़ता है तो हम अपने समाज के लोगो की मदत लेते है और उनकी मदद करते भी है*!
*उशी तरह खुल्दाबाद तालुके में भी हमारा संगठन अब काम करेगा और अपने समाज को हर मुमकिन मदद करेगा*!

*आज खुल्दाबाद तालुके पद वितरण किया गया जो इस प्रकार है*!

*कसाबखेड़ा तालुका खुलताबाद जील्हा औरंगाबाद*
*अध्यक्ष - एजाज रफीक मंसूरी*
*उप अध्यक्ष-आमेर मुश्ताक पिंजारी *और मकसूद शैख रहीम*
*कोषाध्यक्ष -उजेर शेरखा मंसूरी और *अजमल लियाकत पिंजारी*
*महा सचिव - जावेद असलम मंसूरी*
*कार्य अध्यक्ष -रिजवान मंसूरी और जुनेद हाफिज पिंजारी*
*सचिव -मोइज मंसूरी और*
*वसीम शब्बर मंसूरी*
*संघटक - सलीम शफीक मंसूरी*
*और अनीस शैख रहीम मंसूरी*
*सल्लागर - जुबेर सलाम मंसूरी और *इरफान रफीक मंसूरी*
*सदस्य -इमरान हाफिज मंसूरी (मालीवाड़ा)*
*हारून मंसूरी ( सुल्तानपुर)*
*अल्ताफ शफीक मंसूरी ( कसाबखेड़ा)*
*अंजर अनवर मंसूरी ( कसाबखेड़ा)*
*अशफाक लियाकत मंसूरी (कसाबखेड़ा)*
*मुद्दसिर जफर मंसूरी (कसाबखेड़ा)*
*अंसार अलीम मंसूरी (कसाबखेड़ा)*

Address

Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mansuri Pinjari Naddaf Samajh Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category