Vihan Social & Educational Foundation

Vihan Social & Educational Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vihan Social & Educational Foundation, Social service, B-601, Mayur Park, Harsool, Aurangabad-, (Maharashtra, India), Aurangabad.

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा...!
29/09/2025

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा...!

महाराष्ट्र शासनाच्या बार्टी, आर्टी,  सारथी,  महाज्योती व TRTI या संस्थानमार्फत स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यां...
25/08/2025

महाराष्ट्र शासनाच्या बार्टी, आर्टी, सारथी, महाज्योती व TRTI या संस्थानमार्फत स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशनने जनजागृती पर केलेला छोटासा प्रयत्न.
धन्यवाद टीम लोकसत्ता. 🙏😊

मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या BARTI,SARTHI,TRTI,MAHAJYOTI,ARTI या संस्थानकडू...
21/08/2025

मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या BARTI,SARTHI,TRTI,MAHAJYOTI,ARTI या संस्थानकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करू ईच्छिणाऱ्या विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व स्कॉलरशिप देखील देण्यात येते. या योजनेची तळागळातील विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व त्यांना या योजनेच्या आधारे आपल्या भविष्याचा पाया रचता यावा म्हणून जनजागृती पर आज हा लेख व योजनांची सविस्तर माहिती लोकसत्ता या वर्तमानपत्रातून देण्यात आली.

विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन कडून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी.... जास्तीत जास्त विद...
16/01/2025

विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन कडून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी.... जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा.

विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने 'आगळी वेगळी दिवाळी' या उपक्रमातंर्गत सावली वृद्धाश्रम, नाशिक येथे दिवाळी फर...
01/11/2024

विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने 'आगळी वेगळी दिवाळी' या उपक्रमातंर्गत सावली वृद्धाश्रम, नाशिक येथे दिवाळी फराळ व मिठाई वाटप करण्यात आली.

विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन तर्फे नाशिक येथे दिवाळीच्या निमित्ताने 'आगळी वेगळी दिवाळी' या उपक्रमातंर्गत गरीब व गर...
30/10/2024

विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन तर्फे नाशिक येथे दिवाळीच्या निमित्ताने 'आगळी वेगळी दिवाळी' या उपक्रमातंर्गत गरीब व गरजू लोकांना फराळ व मिठाई असलेले 500 बॉक्स वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे.आज जेवढ्या कुटुंबाना भेटण्याचा योग आला त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद मनाला प्रचंड समाधान मिळवून देणारा होता. परंतू त्या प्रत्येक कुटुंबात अनेक लहान मुले देखील पाहवयास मिळत होती. कुतूहलापोटी त्या पालकांना मुलांच्या शिक्षणाबद्दल विचारले असता त्यातील एकही मुलगा / मुलगी शाळेत जात नाही असे समजले. पोटाची भूक भागवण्यासाठी पालक मिळेल ते काम करतात व ही मुले दिवसभर ट्राफिक सिग्नलवर भीक मागून दिवसाकाठी 10/20 रुपये मिळावी या अपेक्षेने भटकत असतात. हे सगळे समजल्यावर मनाला मिळालेले समाधान एका क्षणात नाहीसे झाले व अनेक ठोस उपक्रमांचे नियोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.
विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन भविष्यात याबाबत नक्कीच सर्वोतोपरी प्रयत्नशील राहील.

Vihan Social & Educational Foundation

सर्वांना नमस्कार,आपल्या सर्वांच्या सहकार्याने विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने आपण 'आगळी वेगळी दिवाळी' या उप...
30/10/2024

सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांच्या सहकार्याने विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने आपण 'आगळी वेगळी दिवाळी' या उपक्रमातंर्गत आज पासून गरीब व गरजू लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून फराळ व मिठाई असेलेले 500 बॉक्स वाटप करणार आहोत.
😊🙏🏻

सर्वांना नमस्कार,विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन च्या वतीने गेल्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील 'आगळी वेगळी दिवाळी ...
20/10/2024

सर्वांना नमस्कार,
विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन च्या वतीने
गेल्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील 'आगळी वेगळी दिवाळी ' हा उपक्रम राबविला जाणार आहे.
ह्या उपक्रमांतर्गत समाजातील गरीब व गरजू कुटुंबात दिवाळी निमित्त फराळ व मिठाईचे वाटप केले जाते.
कृपया आपण ही ह्या सामाजिक उपक्रमासाठी आपल्याकडून शक्य होईल तेवढी मदत नक्की करावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.
🙏😊

विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन, छ. संभाजीनगर व द युनिक अॅकॅडमी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष मार्गदर...
14/09/2024

विहान सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन, छ. संभाजीनगर व द युनिक अॅकॅडमी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष मार्गदर्शन सत्र

विषय :- 'विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जातांना सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा..?'
मार्गदर्शक :- श्री. गोपाल वडनेरे (तज्ज्ञ मार्गदर्शक)

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून ऐकवे असे मार्गदर्शन..... सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.

Address

B-601, Mayur Park, Harsool, Aurangabad-, (Maharashtra, India)
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vihan Social & Educational Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vihan Social & Educational Foundation:

Share

Category