आम आदमी पार्टी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद

  • Home
  • India
  • Aurangabad
  • आम आदमी पार्टी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद

आम आदमी पार्टी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद Be The Change That You Want to See, Join The Revolution!
बदलासाठी सामील व्हा !

27/04/2023
12/01/2023
04/01/2023

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ खाजगीकरणाला विरोध म्हणून वीज कर्मचाऱ्यांना पाठिंबा हा आमआदमी पार्टी, औरंगाबाद तर्फे देण्यात आला पाठिंबा जिल्हाध्यक्ष श्री सुभाष पाटील निकम व मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव जी मुंडे यांच्या उपस्थित देण्यात आला. पाठिंबा देण्यासाठी जिल्हा सचिव संजय नागरे , इसाक भाई अंडेवाले, अतुल निकम ,दत्तू पवार , संजय चव्हाण , मेघाताई राईकवार, रूपालीताई धनेधर , सतीश लोखंडे ,जनार्दन साबळे , अमोल पाटणी, प्रशांत निकम , अशीर जैन , सय्यद अझर ,इमरान बिल्डर , अमोल गुप्ता , माधव मगाडे, सोहेल खान, जमीर भाई , प्रकाश गाडेकर, हबीब भाई ,मिर्झा शमीम, आगे साहेब ,अभय वडमारे यांच्या सहित बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

Nadarpur
Aurangabad
431003

Telephone

+919423866073

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम आदमी पार्टी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आम आदमी पार्टी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद:

Share