Dighanchi

Dighanchi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dighanchi, Landmark & historical place, 17°31'40"N 74°55'24"E, Atpadi.

09/02/2026

दिघंची जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील...1355 मतांनी आघाडीवर

09/02/2026

करगणी जिल्हा परिषद गट
विनायक मासाळ 10794
दादासाहेब हुबाले 10064
विनायक मासाळ 730 मतांनी विजयी.

09/02/2026

खरसुंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे गट) चे जयदीप भोसले यांनी विजय मिळवला आहे.
नेलकरंजी पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे गट) च्या सुनीता सरगर विजयी झाल्या आहेत.
खरसुंडी पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे गट) च्या डॉ मीनाक्षी पुजारी यांनी विजय संपादन केला आहे.

09/02/2026

खरसुंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे गट) चे जयदीप भोसले यांनी विजय मिळवला आहे.
नेलकरंजी पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे गट) च्या सुनीता सरगर विजयी झाल्या आहेत.
खरसुंडी पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे गट) च्या डॉ मीनाक्षी पुजारी यांनी विजय संपादन केला आहे.

18/11/2024

कुणी दीड हजार, कुणी एकवीसशे तर कुणी तीन हजार देण्याच्या उघड बाता करतंय. बेरोजगार पोरांना दहा दहा हजार देणार म्हणतायेत. हे पैसे येतात कुठून? यांच्या बापाच्या खिशातून की आज्याच्या धोत्रातून?
पब्लिकला एवढं मजबूर करून टाकायचं, चारी बाजूंनी एवढी कोंडी करायची की तिचा स्वाभिमान मरून गेला पाहिजे. बेरोजगारी, महागाई, वीज, पाणी, रस्ते यांचा इतका बट्ट्याबोळ करून ठेवायचा की लोकांच्या मनातील त्याबद्दलची सुधारणेची आशाच मरून गेली पाहिजे. निवडणूक काळात खुलेआम पैसे वाटले जातात, ही गोष्ट माहीत नसलेला एकही नागरिक नसेल. महाराष्ट्रात आचार संहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ५०० कोटीच्या जवळपास रुपये [पकडले गेलेत. हे केवळ हिमनगाच टोक आहे. लोकशाही म्हणजे लोकांवर प्रयोग करत राहण्याची मोठी प्रयोगशाळा. आपण त्या शाळेतले उंदीर आहोत. ह्याला सपोर्ट करा, त्याला पाडा. ह्याला खाली उतरा म्हणजे दुसरा चढायला मोकळा!
लोकपण साले जात, धर्म, समाज, आपला माणूस याच्या वर यायला तयार नाहीत. एक्स जातीचे बहुमत असलेल्या भागातून वाय जातीचा उमेदवार निवडून येणे जवळपास अशक्य. एकाला झाकायला गेलं तर दुसरं उघडं पडतंय!फ्रेंच राज्यक्रांती सगळीकडे अभ्यासाला असते तिलाही आता जवळपास सव्वा दोनशे वर्षे झाली. आता नव्याने एखादी भारतीय राज्यक्रांती घडवावी लागेल तरच या देशाचं काही भलं होवू शकतं. नाहीतर निवडणुका येतील आणि जातील. नेते गब्बर होत जातील आणि जनता दरिद्री होत राहील. असो...मतदान करा, शक्य झालं तर चांगल्या लोकांना निवडून द्या (चांगले लोक उभेच नसतील तर नोटाला द्या तसा तोही ऑप्शन बिनकामाचाच आहे परंतु निवडून येणारा तरी कुठे कामाचा असणार असतो?)

23/10/2018
शेतीपुढची आव्हाने!
26/07/2018

शेतीपुढची आव्हाने!

भारतीय पोल्ट्री व्यायवसायासमोर अमेरिकन चिकन डंपिंगचं आव्हान

11/07/2018
http://www.tarunbharat.com/news/557623
12/02/2018

http://www.tarunbharat.com/news/557623

प्रतिनिधी/ आटपाडी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा मेळ बसेना आणि घोळ संपेना, अशीच स्थिती आजही कायम आ...

Address

17°31'40"N 74°55'24"E
Atpadi
415315

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dighanchi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share