Aranyam Conservation Society, Amravati

Aranyam Conservation Society, Amravati The place for conservation of nature
Conserving Nature to Better Future !!!

अरंण्यम् काँझरव्हेशन सोसायटी ने (ACS) अमरावती शहरात 2015 साली प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्ती विरोधात अभियान सुरू केले. य...
25/08/2022

अरंण्यम् काँझरव्हेशन सोसायटी ने (ACS) अमरावती शहरात 2015 साली प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्ती विरोधात अभियान सुरू केले. या मोहीमे अंतर्गत मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी "मातीचे गणपती बाप्पा घरोघरी" हा उपक्रम सुरू केला आणि गेले ८ वर्ष हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. 2015 साली १०० मूर्त्यां पासनं आम्ही हा उपक्रम सुरू केला. अमरावतीच्या सुजाण नागरिकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आता या उपक्रमा अंतर्गत आम्ही जवळ- जवळ *१५००* घरांपर्यंत मातीच्या गणेश मूर्ती पोहचविण्यात यशस्वी झालो .फक्त अमरावतीतच नव्हे तर नागपूर, पुणे, मुंबई ,दिग्रस, धुळे, अकोला, यवतमाळ, मोर्शी, परतवाडा अशा अनेक ठिकाणी आम्ही या मातीच्या मूर्ती पोहचवतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा २ स्टॉलवर *दि. २७ ऑगस्ट २०२२* पासुन मातीच्या गणेश मूर्ती (अत्यंत वाजवी दरात) उपलब्ध होतील.

टीप : आम्ही हा उपक्रम *No profit No loss* या तत्वावर राबवित आहोत. स्टॉलला एकदा अवश्य भेट द्या.

स्टॉलचे ठिकाण :
१) दै. हिंदुस्तान कार्यालय समोर, खापर्डे बगीचा
मो. 9021909555, 8551844335, 8087992954
Date : 27-08-2022 (दुपारी)

२) यशोदा नगर, पेट्रोल पंप समोर.
9730198631, 7709681805
Date : 27-08-2022

DM for Details
07/12/2021

DM for Details

Let's get a weekend escape in the woods of Melghat Tiger Reserve to feel the serenity with peace.DM for DetailsLast Date...
04/12/2021

Let's get a weekend escape in the woods of Melghat Tiger Reserve to feel the serenity with peace.

DM for Details
Last Date of Registration:- 13 Dec 2021

On 25-10-21 we as Aranyam Conservation Society, Amt donated 50 Solar Lamps to Melghat Tiger Reserve for the frontline st...
28/10/2021

On 25-10-21 we as Aranyam Conservation Society, Amt donated 50 Solar Lamps to Melghat Tiger Reserve for the frontline staff of forest department, recieved by DFO Piyusha Jagtap, Sipna Division, MTR.....

श्री.गणेश पुंडलिक मुंजेवनरक्षक परिक्षेत्र ढाकणा यांचा सात महिन्याच्या मुलाची तब्बेत खुप गंभीर आहे त्याला होप हॉस्पिटल अम...
24/09/2021

श्री.गणेश पुंडलिक मुंजे
वनरक्षक परिक्षेत्र ढाकणा
यांचा सात महिन्याच्या मुलाची तब्बेत खुप गंभीर आहे त्याला होप हॉस्पिटल अमरावती येथे 8 दिवस ऍडमिट करण्यात आले होते प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला नागपूर ला ऍडमिट करण्याचे सांगितले.त्याच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामधून पाणी काढले आहे त्यामुळे फुफ्फुस काही प्रमाणात खराब झाले आहे.मुलाला रक्ताची संडास होत असल्यामुळे त्याला नेल्सन मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल नागपूर येथे ऍडमिट केलेले आहे.
सदर वनरक्षक यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना आपल्या सहकाऱ्याकडून काही आर्थिक मदत होत असेल तर सहकार्य करा🙏🙏
Phone pay
Google pay number
Ganesh Pundlik Munje
8605981636

26/08/2021
Here's to seven amazing years of conserving nature and caring for it. Looking forward to more such amazing years to come...
09/08/2021

Here's to seven amazing years of conserving nature and caring for it. Looking forward to more such amazing years to come!

Address

Khaparde Bagicha Pratapgad (apt) Near Dainik Hindusthan Press Office Amravati
Amravati

Telephone

919021909555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aranyam Conservation Society, Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aranyam Conservation Society, Amravati:

Share