Chandrakumar Jajodia - चंद्रकूमार जाजोदिया

  • Home
  • India
  • Amravati
  • Chandrakumar Jajodia - चंद्रकूमार जाजोदिया

Chandrakumar Jajodia - चंद्रकूमार जाजोदिया This is Chandrakumar Jajodia - Lappi Bhaiyya's official page.

जागतिक हृदय दिन | 29 सप्टेंबर
29/09/2025

जागतिक हृदय दिन | 29 सप्टेंबर

29/09/2025

हमेशा आपके साथ !
आप सभी से निवेदन है की, कृपया मेरे अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म को नीचे दिए लिंक को क्लिक करके लाईक (Like)👍🏻 एवं फॉलो (Follow) कर सहयोग दे।
✅फेसबूक
Click here: https://www.facebook.com/jajodialappi
✅इन्स्टाग्राम
Click here: https://www.instagram.com/jajodialappi/
✅ट्विटर (X)
Click here: https://x.com/jajodialappi
आप सभी कों धन्यवाद और शुभकामनाएं !
🙏🏻आपका सेवक,
चंद्रकूमार जाजोदिया (लप्पी भैय्या)
भारतीय जनता पार्टी - अमरावती

जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! पर्यटन आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याशी, विविधतेशी आणि संस्कृतीशी जोडते...
27/09/2025

जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
पर्यटन आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याशी, विविधतेशी आणि संस्कृतीशी जोडते.
#जागतिक_पर्यटन_दिवस

घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !  #घटस्थापना  #नवरात्रोत्सव
22/09/2025

घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#घटस्थापना #नवरात्रोत्सव

🌹| वाढदिवस अभिष्टचिंतन I🌹भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. रवींद्र चव्हाण यांना जन्मदिनाच्या मनःपू...
20/09/2025

🌹| वाढदिवस अभिष्टचिंतन I🌹
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. रवींद्र चव्हाण यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ींद्रजी_चव्हाण_साहेब #भाजप_प्रदेशाध्यक्ष #महाराष्ट्र #वाढदिवस_शुभेच्छा

दखल वृत्तपत्रांची | Media Coverage | 📰🗞️हमेशा आपके साथ !आप सभी से निवेदन है की, कृपया मेरे अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म...
19/09/2025

दखल वृत्तपत्रांची | Media Coverage | 📰🗞️
हमेशा आपके साथ !
आप सभी से निवेदन है की, कृपया मेरे अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म को नीचे दिए लिंक को क्लिक करके लाईक (Like)👍🏻 एवं फॉलो (Follow) कर सहयोग दे।
✅फेसबूक
Click here: https://www.facebook.com/jajodialappi
✅इन्स्टाग्राम
Click here: https://www.instagram.com/jajodialappi/
✅ट्विटर (X)
Click here: https://x.com/jajodialappi
आप सभी कों धन्यवाद और शुभकामनाएं !
🙏🏻आपका सेवक,
चंद्रकूमार जाजोदिया (लप्पी भैय्या)
भारतीय जनता पार्टी - अमरावती

आपल्या कलात्मकतेने सृष्टीची निर्मिती करणाऱ्या श्री भगवान विश्वकर्मा जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!   #विश्वकर्मा_...
17/09/2025

आपल्या कलात्मकतेने सृष्टीची निर्मिती करणाऱ्या श्री भगवान विश्वकर्मा जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
#विश्वकर्मा_जयंती #विश्वकर्मा_जयंती

प्रखर आत्मविश्वास, राष्ट्रहितासाठी अखंड परिश्रम आणि आधुनिक विचारांचा दृष्टिकोन. देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे दू...
17/09/2025

प्रखर आत्मविश्वास, राष्ट्रहितासाठी अखंड परिश्रम आणि आधुनिक विचारांचा दृष्टिकोन. देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे दूरदृष्टी नेतृत्व मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

आधुनिक भारताचे विश्वकर्मा, भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! भारताच्या उभारणीत...
15/09/2025

आधुनिक भारताचे विश्वकर्मा, भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना राष्ट्रीय अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Amravati
444601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakumar Jajodia - चंद्रकूमार जाजोदिया posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category