Kiran Gudadhe किरण गुडधे

Kiran Gudadhe किरण गुडधे संयोजक: अमरावती मनपा निवडणूक‌ समन्वय समिती
United Republican Forum

मिशन‌ बडनेरा विधानसभा

  2026 Final:   vs   के बीच फाइनल का जबरदस्त क्रेज; कमेंट्स में बताएं, किसकी होगी जीत?  Big Screen;  anjangaon bari road...
31/05/2026

2026 Final: vs के बीच फाइनल का जबरदस्त क्रेज; कमेंट्स में बताएं, किसकी होगी जीत?
Big Screen;
anjangaon bari road Amravati.

31/05/2026

NEET Paper Leak / Re-Exam
When Governance Fails, Should the Indian Air Force be utilised as Transport Service?

क्या अब देश के सारे विभाग बंद कर देने चाहिए ?
पेपर पहुँचाना है तो वायुसेना,
आपदा संभालनी है तो सेना,
व्यवस्था बचानी है तो सेना।
तो फिर करोड़ों रुपये खर्च करके बाकी विभाग किसलिए चलाए जा रहे हैं?
भारतीय सशस्त्र बलों की क्षमता और समर्पण पर किसी को संदेह नहीं है। सवाल उन लोगों से है जो अपनी प्रशासनिक नाकामियों को छिपाने के लिए हर बार सेना की प्रतिष्ठा का सहारा लेते हैं।
समस्या पेपर पहुँचाने की नहीं, व्यवस्था चलाने की है। अगर नागरिक संस्थाएँ अपना काम नहीं कर पा रही हैं, तो जवाबदेही तय होनी चाहिए—न कि हर विफलता का बोझ सशस्त्र बलों के कंधों पर डाल दिया जाए।

30/05/2026

इस Podcast में Dr. Alim Patel जी ने 2024 Election की ground reality...

   #पेपरफुटी प्रकरणी मूग गिळून गप्प बसलेल्या तुमच्या     प्रश्न विचारा. मतदारांनी यंत्रणेला जाब विचारण्यासाठीच त्यांना न...
25/05/2026

#पेपरफुटी प्रकरणी मूग गिळून गप्प बसलेल्या तुमच्या प्रश्न विचारा. मतदारांनी यंत्रणेला जाब विचारण्यासाठीच त्यांना निवडून दिले आहेत.
उठ तरुणा जागा हो; आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी..


NEET पेपर लीक हा केवळ एक परीक्षा घोटाळा नाही, तर देशातील लाखो कष्टाळू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला विश्वासघात आहे....
23/05/2026

NEET पेपर लीक हा केवळ एक परीक्षा घोटाळा नाही, तर देशातील लाखो कष्टाळू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला विश्वासघात आहे.

गोवा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली, या तिन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण ४ विद्यार्थ्यांनी याच कारणामुळे आत्महत्या (Su***de) केली. हे मुलांनी उचललेले पाऊल नसून, परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि शिक्षण मंत्र्यांच्या अपयशाचा हा परिणाम आहे.

ही आत्महत्या नाही, तर हत्या आहे!

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जी, विद्यार्थ्यांचे हित, नैतिकता आणि घटनात्मक उत्तरदायित्वाच्या आधारावर आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्या.

Kiran Gudadhe किरण गुडधे

अस्सल व-हाडी चवं!बनवाई सुविधा!निसर्गाच्या सान्निध्यात बसण्याची व्यवस्था!मोठ्या स्क्रीनवर IPL live....Hotel Chulangan, an...
13/05/2026

अस्सल व-हाडी चवं!
बनवाई सुविधा!
निसर्गाच्या सान्निध्यात बसण्याची व्यवस्था!
मोठ्या स्क्रीनवर IPL live....

Hotel Chulangan, anjangaon bari road Amravati.

#2026

विद्यमान नगरसेवकांनी  #ठेका पद्धती रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करावा. ठेकेदारी पद्धतीतुन कर्मचाऱ्यांची सुटका करावी....
13/05/2026

विद्यमान नगरसेवकांनी #ठेका पद्धती रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करावा. ठेकेदारी पद्धतीतुन कर्मचाऱ्यांची सुटका करावी. कर्मचारी आंदोलन करतात आणि फक्त त्यांना सांत्वना न देता त्यांच्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढा.

Kiran Gudadhe किरण गुडधे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा, संतांची शिकवण आणि शेतकऱ्यांच्या व कष्टकरीच्यां कष्टानं घडलेला महाराष्ट्...
30/04/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा, संतांची शिकवण आणि शेतकऱ्यांच्या व कष्टकरीच्यां कष्टानं घडलेला महाराष्ट्र !
महाराष्ट्र दिन चिरायू होवो..!

#महाराष्ट्रदिन #कामगार_दिन

#बहीरम_हंडी

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.ज्या भगवान बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा आणि त्यागाचा मार्ग दाखवून मानव कल्याणाचा मा...
30/04/2026

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्या भगवान बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा आणि त्यागाचा मार्ग दाखवून मानव कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला, त्यांचा संदेश आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.

#बुद्ध_पूर्णिमा


#बहीरम_हंडी

जग उभारणाऱ्या प्रत्येक हाथाला मानाचा मुजरा! #जागतिक  #कामगार_दिन  #2026        #बहीरम_हंडी
30/04/2026

जग उभारणाऱ्या प्रत्येक हाथाला मानाचा मुजरा!
#जागतिक #कामगार_दिन #2026


#बहीरम_हंडी

Address

Anjangao Bari Road , Near Ram Meghe Engineering College, New RTO Passing Track B
Amravati
444701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Gudadhe किरण गुडधे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kiran Gudadhe किरण गुडधे:

Share