Youthicon Abhijeet Karanjule

Youthicon Abhijeet Karanjule Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Youthicon Abhijeet Karanjule, Political organisation, B-cabin Road, Ambarnath.

आनंद विहार सोसायटी अंबरनाथ पूर्व येथे नवीन बांधलेल्या श्री साईबाबा मंदिरात श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ...
31/01/2020

आनंद विहार सोसायटी अंबरनाथ पूर्व येथे नवीन बांधलेल्या श्री साईबाबा मंदिरात श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात आला यावेळी #भाजपा #शहराध्यक्ष #अभिजीत_करंजुले_पाटील यांनी दर्शन घेऊन बाबांचे आशीर्वाद घेतले. सोसायटीच्या वतीने श्री सुरेश जाधव यांचे हस्ते #शहराध्यक्ष #अभिजित_करंजुले_पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत दिलीप कणसे,अजित खरात, डॉ सचिन राठोड,संतोष शिंदे,मनेष गुंजाळ अदि कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचाही येथे सत्कार करण्यात आला.

 #माँ_सरस्वती सेवा संस्था संघटन चौक,बुवा पाडा या मंडळातर्फे वसंत पंचमी निमित्त सार्वजनिक  #सरस्वती_पूजनाचा कार्यक्रम आयो...
31/01/2020

#माँ_सरस्वती सेवा संस्था संघटन चौक,बुवा पाडा या मंडळातर्फे वसंत पंचमी निमित्त सार्वजनिक #सरस्वती_पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला अंबरनाथ #भाजपा_शहराध्यक्ष (पूर्व) #अभिजीत_करंजुले_पाटील यांनी दर्शन घेतले यावेळी कमलाकांत राय यांचे हस्ते शहराध्यक्ष करंजुले-पाटलांचा मानसन्मान करण्यात आला . त्यांच्यासोबत भाजपाचे नेते अजित खरात, दिलीप कणसे,संतोष शिंदे,डॉ सचिन राठोड आदि कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचाही येथे मान सन्मान करण्यात आला

नागरिकत्व (CAA)कायद्या विषयी जनजागृती केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नागरिकत्व(CAA) कायद्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्या...
24/01/2020

नागरिकत्व (CAA)कायद्या विषयी जनजागृती केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नागरिकत्व(CAA) कायद्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश तर्फे राबवण्यात येणाऱ्या 'घर घर चलो'अभियानाची सुरवात भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ (पूर्व)शहर अध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली त्या अनुषंगाने अंबरनाथ शहरातील वॉर्ड नं35पाठारे पार्क, शिवशक्ती नगर या परिसरात घरोघरी जाऊन
पत्रक वाटप करण्यात आले व 88662-88662 या टोल फ्री नंबर वर मिस कॉल देऊन समर्थन दिले, यावेळी अंबरनाथ भारतीय जनता पार्टीचे(पु) अध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील,नगरसेविका कल्पना गुंजाळ, अशोक गुंजाळ,सुजाता भोईर,दिलीप कणसे,विश्वास निंबाळकर,रुपाली लठठे आशा देशमुख,रेखा राजगुरू रीना मोरे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

 #भाजपच्या  #अंबरनाथ शहर अध्यक्ष म्हणून पुर्वेसाठी श्री.  #अभिजित_करंजुले व पश्चिम साठी श्री.  #राजेश_कौठाळे यांची निवड ...
11/01/2020

#भाजपच्या #अंबरनाथ शहर अध्यक्ष म्हणून पुर्वेसाठी श्री. #अभिजित_करंजुले व पश्चिम साठी श्री. #राजेश_कौठाळे यांची निवड झाली आहे
दोघांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐

Years come and go, but this year I especially wish for you a double dose of health and happiness topped with loads of go...
01/01/2020

Years come and go, but this year I especially wish for you a double dose of health and happiness topped with loads of good fortune. Have a great year ahead! Happy New Year 2020!

अभिनंदन!अभिनंदन! मा.देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री . 💐
23/11/2019

अभिनंदन!अभिनंदन! मा.देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री . 💐

01/11/2019
🙏🏼🌻🌸  #सस्नेह_निमंत्रण 🌸 🌻🙏🏼बहीण भावाच्या पवित्र प्रेमाची आणि नात्याची अतूट वीण जपणारा व वाढवणारा मंगल सण म्हणजेच भाऊबीज...
30/10/2019

🙏🏼🌻🌸 #सस्नेह_निमंत्रण 🌸 🌻🙏🏼

बहीण भावाच्या पवित्र प्रेमाची आणि नात्याची अतूट वीण जपणारा व वाढवणारा मंगल सण म्हणजेच भाऊबीज.
अंबरनाथ शहरातील हजारो बहिणींशी हे नाते जपण्यासाठी व ते वाढविण्यासाठी भारतीय जनता पार्टी व #गुलाबराव_करंजुले_पाटील_प्रतिष्ठान तर्फे
#आपुलकीची_भाऊबीज हा मंगल सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
यावेळी शहरातील हजारो बहिणींना भाऊबीजेची भेट म्हणून साडी देण्यात येणार आहे.
या मंगल सोहळ्यात आपण सहभागी होऊन आम्हास कृतज्ञ करावे ही नम्र विनंती.

🙏🏼 #आपले_नम्र 🙏🏼
▪ #गुलाबराव_करंजुले_पाटील
#मा. #नगराध्यक्ष : #अंबरनाथ

▪ #विश्वजित_गुलाबराव_करंजुले_पाटील
▪ #अभिजित_गुलाबराव_करंजुले_पाटील

भाजप उल्हासनगर शहर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार श्री कुमार आयलानी साहेब यांना 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातू...
03/10/2019

भाजप उल्हासनगर शहर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार श्री कुमार आयलानी साहेब यांना 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली.
त्यानिमित्त श्री कुमार आयलानी साहेबांना अंबरनाथचे #माजी_नगराध्यक्ष व भाजप नेते #श्री_गुलाबराव_करंजुले_पाटील, #अभिजित_करंजुले_पाटील, जिल्हा सचिव #खानजी_धल, #जोसेफ_लोपेझ, अंबरनाथ उपाध्यक्ष #अशोक_गुंजाळ, सरचिटणीस #दिलीप_कणसे, सरचिटणीस #राजेश_कौठाळे, शहर युवा प्रभारी #मनेश_गुंजाळ, #विश्वास निंबाळकर, #श्रीकांत_रेड्डी व इतर अंबरनाथ भाजप कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

28/09/2019

Address

B-cabin Road
Ambarnath
421501

Telephone

+919112215000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Youthicon Abhijeet Karanjule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Youthicon Abhijeet Karanjule:

Share