Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir

  • Home
  • India
  • Ambajogai
  • Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir

Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir, Satish Mahadeo Gore , At. Post Bansarola TQ. Kaij Dist Beed Phone +91 7709673626, Ambajogai.

श्री कल्कि अवतार महासतीयुग एक महाकाव्य-महाकवी श्री सतीश महादेव गोरे !! बाळ कल्कि आगमन!! !!श्री सतीयुग नवनिर्माण!!!! कल्क...
10/06/2026

श्री कल्कि अवतार महासतीयुग एक महाकाव्य-महाकवी श्री सतीश महादेव गोरे
!! बाळ कल्कि आगमन!!
!!श्री सतीयुग नवनिर्माण!!
!! कल्की आगमन हे शुभ कल्कि आगमन!!
!! कल्कि आगमन हे शुभ कल्कि आगमन!!
!! श्रीकल्की बाळाचे दिव्य दर्शन!!
!! धारिले माणुसकीचे चक्र सुदर्शन!!
"!! पहा मी श्वेत घोड्यावर बसून आलो!!
!! माणुसकीची हातात तलवार ल्यालो!!"
!! सुदर्शन चक्र अहिंसक झाले!!
!! कल्कि जगाचा मायबाप झाले!!
!! मी सर्वांचा बाळ असा झालो!!
!! सर्वांचा बाळ गोपाळ झालो!!
!! वडीलधाऱ्यांचा बाळ झालो!!
!! हा माता सुमतीचा लाडला झालो!!
!! पिता विष्णूयशस्याचा लेक झालो!!
!! कल्कि आगमन हे शुभ कल्की आगमन!!
!! कल्कि आगमन हे शुभ कल्कि आगमन!!
!! भविष्य वर्तमानात आले असे!!
!! बाळक कल्कि पाहतो असे!!
!! आता मातेने कल्कि सांभाळावा।।
!! आता पित्याने बाळक रक्षावा।।
!!बाळांची नावे ठेवा आवडीने।।
!!कल्किचे बोबडे बोला ऐकावे।।
!! पांढऱ्या घोड्याचे खेळणे खेळवावे!!
!! कल्कि राजा असा बनला सर्वांचा बाळ!!
!!सुवर्ण किरणांनी महासतीयुगीकाळ!!
!! कल्की राजा अनंत सर्वांचे लेकरू!!
!! कल्कि राजा अनंत सर्वांचे कोकरू!!
!! प्रत्येक बाळराजात पाहतो कल्कि!!
!! प्रत्येक बाळराजात पाहतो ईश्वर की!!
श्री कल्कि अवतार महासतीयुग एक महाकाव्य-महाकवी श्री सतीश महादेव गोरे
।।भारताचा श्री सत्यधर्म।।-श्री सत्यधर्म।। सुविचार
एका बाजूला भारताची प्रचंड सेना देशाला अतिरेक्यांन पासून वाचवीण्यासाठी सज्ज आहे.देशाला तारण्यासाठी भारताचे संविधान आहे.तर संपूर्ण धरतीला तारण्यासाठी श्रीकल्कि अवतार आहेत.स्वतः श्रीकल्कि भगवान बौद्धाचे शंभर टक्के.अनुयायी असतील.संपूर्ण मानव अहिंसा हाच अंतिम सत्यधर्म आहे.श्रीकल्किच्या हाती अध्यात्मीक ज्ञानाची तलवार हीच सत्याची लेखनी आहे.ती तलवार नसून सत्यधर्म लिहीनारी लेखनी आहे.तर सुदर्शन चक्र हे सुविचारांची लेखनी आहे.श्रीकल्किचे तत्व मानव अहिंसा आहे.सदरील सुविचार कोणत्याही काळात तिसर्‍या महायुद्धाचे समर्थन करीत नाही.-हे महाकाव्य सर्व धर्मांचा समान मान सन्मान करीत आहे.शास्रज्ञ महाकवी महर्षी श्री सतीश महादेव गोरे ।।सत्यमेव जयते।।जय हिंद।।जय महाराष्ट्र।।

कल्कि महासतीयुग: चारी युगांचे सूक्ष्म गणन280 दिवसानंतर एका बालकाला जन्म मिळतो. 280 ला 10 ने भागल्यास 28 शिल्लक राहतात.एक...
29/05/2026

कल्कि महासतीयुग: चारी युगांचे सूक्ष्म गणन
280 दिवसानंतर एका बालकाला जन्म मिळतो. 280 ला 10 ने भागल्यास 28 शिल्लक राहतात.एकूण युगे 28 आहेत.हा काळ बालकासाठी जणू चार युगांसारखा असतो. म्हणून 280 दिवसांचे चार समान भाग होतात. 280 या संख्येस 7 ने भाग दिला असता 40 हे उत्तर येते.40 ला 10 ने भाग दिला असता 4 हे उत्तर येते.4 ही संख्या चारी युगाचे प्रतीक आहे. म्हणून आईचे बाळ हे गर्भात असताना चारी युगाचा अनुभव घेते. ही चारी युगांची सूक्ष्म गणना आहे.- आपला विश्वासू शास्त्रज्ञ महर्षी महाकवी श्री सतीश महादेव गोरे. सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद! तसेच कल्की विचारांमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे!Don't copy copyright only for Mr.Satish Mahadeo Gore
( विशेष सूचना: सदरील मराठी महाकाव्य कोणत्याही काळात जागतीक महायुद्धाचे समर्थन करीत नाही.सदरील महाकाव्य कोणत्याही काळात अंधश्रद्धेचे समर्थन करीत नाही. सदरील महाकाव्य आधूनिक विज्ञान युगाचे समर्थन करीते.सदरील काव्य भारतातील कोणत्याही पक्षाचे समर्थन करीत नाही.हे काव्य समाजप्रबोधनासाठी लिहण्यात येत आहे. हे एक वैचारीक व्यासपीठ आहे.सर्व समाजसुधारक व महापुरूषांचा महाकवी समान सन्मान करीत आहे.
श्रीकल्कि अवतार महासतीयुग -महाकवी श्री सतीश महादेव गोरे गुरूजी
महासतीयुग महापावनपर्व आरंभ १ जानेवारी २०१२ पासून अनंत काळापर्यंत. -एक महान श्रीकल्किपर्व श्रीभविष्यविज्ञान श्रीकल्किविज्ञान महाकल्पमहाकवी शास्रज्ञ श्री सतीश महादेव गोरे
श्रीकल्कियुगाची सुरूवात. कलियुगी विचारांचा श्रीकल्कि ईश्वर करणार महाविनाश.महासतीयुगाची सुरूवात करणे आवश्यक आहे. हे श्रीकल्कियुग महासतीयुग म्हणून ओळखले जाईल. कल्किचे यान देवदत्ताचे संशोधन केलेले आहे. श्रीसुदर्शन चक्राचे संशोधन केले आहे. भ्रष्टाचार नामक कुकलिपुरूषाचा अंत निकट आहे. श्रीकल्किपुरूषाच्या सुविचाराने भारत विश्वगुरू बनला आहे. चांद्रयान तिसरेच्या यशाने विज्ञानाला अध्यात्माचे तिसरे नेत्र मिळाले आहे. हे विश्वाने कबूल केले आहे. माणसाने गुणातीत ब्रह्मांडामध्ये माणूसकीचा "श्रीसत्यधर्म" स्थापण करणे आवश्यक आहे. अध्यात्माच्या तलवारीने मानवी विकार संपवीणे आवश्यक आहे. श्रीकल्किच्या सुविचारी सुदर्शन चक्राने अज्ञानाचा वध आवश्यक आहे. माणूस बुद्धीमान, समजदार,समाजसेवक,सहाय्यक,प्रेमळ,दयाळू,मायाळू,
अहिंसावादी,युद्धमुक्त,भयमुक्त,आनंददायी,माणसात देव शोधणारा.सुखदुःखात जागतीक महायुद्धे कायमची थांबवणे आवश्यक आहे."मानवहिंसा सर्वात मोठे महापाप आहे." मानव अहिंसा हेच खरे श्रीसत्यामृत आहे. "।।जय श्रीकल्कि भगवान की।।जय श्रीपद्मावैष्णो माता की।। ।।सत्यमेव जयते।।।।जय हिंद।।जय भारत।।
।।वंदे मातरम।।।।सत्यमेव जयते।।।।जय हिंद।।जय महाराष्ट्र।।- महाकवी महर्षी इस्रो शास्रज्ञ श्री सतीश महादेव गोरे।।Say no to war।।Love baby।।Save the mother earth।।
!!Save the children!!Welcome to the New Truth Era!! See less

Address

Satish Mahadeo Gore , At. Post Bansarola TQ. Kaij Dist Beed Phone +91 7709673626
Ambajogai
431518

Telephone

+917709673626

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir:

Share