Omkar Bhise

Omkar Bhise Omkar Bhise

31/07/2025

परळी (बीड) येथे स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची आ.रोहितदादा पवार यांनी भेट घेतली. स्व.महादेव मुंडे यांची निर्घुण हत्या होऊन अनेक महिने झाले तरी त्यांच्या मारेकऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाहीये. स्व. महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असून या लढ्यात आम्ही देखील सामील आहोत अशी भूमिका या भेटीवेळी व्यक्त केली.
Rohit Rajendra Pawar
Pruthviraj Sathe
Sandeep Kshirsagar
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

29/07/2025
27/07/2025

*मी तुम्हा सर्वांच्या खांद्याला लाऊन काम करेन..तुमच्यासाठी लढेन-रोहित दादा पवार*

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar


26/07/2025

Control power Aur Ijjat..🔥


26/07/2025

गरीबांचे विषय मांडत असताना एखादा अधिकारी मोठ्या आवाजात बोलला तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली -
रोहित दादा

26/07/2025

आवाज खाली..🔥
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18/07/2025

आवाज खाली...!

कार्यकर्त्यांची हिच खरी ताकद 🔥
रात्री 2.30 वाजता *रोहित दादा* पोलिस स्टेशन मध्ये.


17/07/2025

कुठं नाद करता शेठ.....

फार्महाऊस बघायची फार हौस झाली का....?

17/07/2025

संघर्षशील व्यक्तीमत्व-आमदार रोहित दादा पवार

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16/07/2025

लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस व सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..! 💐📯👑✌

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Address

Medical Camps
Ambajogai
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Bhise posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Omkar Bhise:

Share