टायगर अभी जिंदा है अमळनेर मतदार संघ

  • Home
  • India
  • Amalner
  • टायगर अभी जिंदा है अमळनेर मतदार संघ

टायगर अभी जिंदा है अमळनेर मतदार संघ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from टायगर अभी जिंदा है अमळनेर मतदार संघ, Political organisation, Amalner.

14/03/2026

अमळनेर नगरपरिषद सत्ता मिळाल्या नंतर गुन्हेगारी ज्या प्रमाणात वर आली. ज्या प्रमाणात गुंडांना रोखण्यात आमदार साहेब ना यश आले होते.
दुसऱ्याच्या हातात सत्ता गेल्यानंतर कुठे चोऱ्या व मारामारी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले त्या सर्वाचा 🔶आका🔶...कोण..?

🔶 ओळखा पाहू अमळनेरकर 🔶


#अमळनेरनगरपरिषद
#अमळनेर

14/03/2026

कोणी लोंबडी चोर ने कार्यक्षम आमदारावर ताशेरे उधळेले .त्याला जशाच तस उत्तर व्हिडिओ पाहून उघडा डोळे बघा नीट..!

अमळनेर मतदारसंघात
चोरीचे प्रमाण वाढलंय....
शेतकऱ्यांचे शेती पंप
आणि विद्युत तारा चोरीला जात आहे..
शहरात आणि गावात घरफोडी होत आहे...
शेतकरी आणि नागरीक परेशान होत आहे...
आमदार साहेब
खासदार ताईसाहेब
बघा जरा नाही नीट बघा..

⭕️ अमळनेर साठी खरा खुरा कार्यक्षम लोकप्रतिनिधी⭕️

📛 आनंदी मतदार 📛


#अमळनेर #अमळनेरमतदारसंघ
#अमळनेरनगरपरिषद

14/03/2026

साप कधीही स्वतःसाठी बिळ बनवीत नाही. उंदरांनी तयार केलेल्या बिळात तो राहतो आणि तेथील उंदरांना खाऊन स्वतःची उपजीविका करतो !
तसंच काही आता अमळनेर च्या नगरपरिषदेच सत्तेच्या खुचीवर बसल्यालाचं झालं आहे...🙆

#अमळनेरनगरपरिषद #अमळनेर

Address

Amalner

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when टायगर अभी जिंदा है अमळनेर मतदार संघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share