Sondaryam Business Group

  • Home
  • Sondaryam Business Group

Sondaryam Business Group Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sondaryam Business Group, .

30/01/2026

खानदेशच्या मातीचा सुगंध आता बिझनेसमध्ये! 🌿
सौंदर्य बिझनेस ग्रुप घेऊन आलाय
खानदेशचं पहिलं No-Chemical, Handmade Bath Soap 🧼

👩‍👩‍👧
✔ बचत गट
✔ किराणा दुकानदार
✔ ब्युटी पार्लर चालक

📍 धुळे | जळगाव | नंदुरबार | चोपडा | अमळनेर

👉 कमी इन्व्हेस्टमेंट
👉 जास्त विश्वास
👉 आपल्या तालुक्यात स्वतःचा व्यवसाय

आजच जोडा –
सौंदर्य | खानदेशच्या मातीचा अभिमान!










30/01/2026

खान्देश मधील लोकांचा वाढता विश्वास म्हणजेच आमची खरी ओळख
तुमच्यासाठीच, तुमच्याच शहरात!
हजारो लोकांचा विश्वास जिंकणारा ब्रँड
एकदा वापरून पाहाच… फरक आपोआप जाणवेल!
आजच connect व्हा आणि अनुभव घ्या!















Sondaryam Business Group कडून आपणास व आपल्या परिवारासप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!Let’s celebrate Unity • Pride...
26/01/2026

Sondaryam Business Group कडून
आपणास व आपल्या परिवारास
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Let’s celebrate Unity • Pride • Progress

Say goodbye to dull skin and hello to luxurious handmade care! 🛁Our Sandal Glycerin Bath Soap gives you:🌟 Glowing Radian...
21/01/2026

Say goodbye to dull skin and hello to luxurious handmade care! 🛁
Our Sandal Glycerin Bath Soap gives you:
🌟 Glowing Radiant Skin
🌿 Deep Nourishing Formula
💧 Smoothes & Refreshes Skin
🧼 Handmade Luxury Care

Perfect for the whole family – gentle, natural, and full of rich heritage fragrance. 💛

CTA (Call to Action):
Grab your Sandal Glycerin Soap today and indulge in blissful bathing! 🛒
📍 Available at your nearest store.

दररोजचा Face Wash, पण Result Premium Orange Face Wash – Freshness जी दिसते!सकाळ असो वा संध्याकाळ…Fresh चेहरा हाच confide...
18/01/2026

दररोजचा Face Wash, पण Result Premium
Orange Face Wash – Freshness जी दिसते!
सकाळ असो वा संध्याकाळ…
Fresh चेहरा हाच confidence!







🌾✨ मकर संक्रांतच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌾तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,नवीन संधी, नवीन स्वप्नं उंच भरारी घ्यायला लागोत.या मकर...
14/01/2026

🌾✨ मकर संक्रांतच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌾

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
नवीन संधी, नवीन स्वप्नं उंच भरारी घ्यायला लागोत.

या मकर संक्रांतीनिमित्त
आपल्या सौंदर्य व्यवसायाला नवी उंची,
ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद
आणि सतत प्रगती लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 💄💆‍♀️

✨ आपला व्यवसाय तेजस्वी व्हावा,
यशाचं आकाश गाठावं,
आणि प्रत्येक दिवस सुंदर जावो! ✨

13/01/2026

अमळनेर असो वा जळगाव…
अख्ख्या खानदेशचा अभिमान! 💪✨

आता केमिकल बाथ सोपं वापरणं सोडा
आणि निवडा नैसर्गिक, हॅण्डमेड सौंदर्यम बाथ सोप 🌿🧼

✔️ हॅण्डमेड
✔️ केमिकल-फ्री
✔️ संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षित

🎁 खास ऑफर खानदेशकरांसाठी
🔥 ५ इन १ कॉम्बो 🔥
👉 ४ साबण घ्या आणि १ साबण अगदी मोफत!

💰 किंमत: फक्त ₹१६०/-
⏰ Limited Offer

📍 तुमच्या जवळच्या सर्व किराणा आणि जनरल स्टोअर्समध्ये उपलब्ध

तर उशीर कशाला?
आजच घरी घेऊन या खानदेशचा आपला विश्वासू ब्रँड – सौंदर्यम ✨









05/01/2026

29/12/2025

आपल्या अमळनेर स्तरावरील Exhibition Stall
लवकरच येतोय… (आणि तेही 4 दिवसाची ऑफर घेऊन ) 2 जानेवारी ते 5 जानेवारी पर्यन्त

👇 Post Save करा | Share करा | DM करा
🚀 संधी हातातून जाऊ देऊ नका!

❤️अमळनेरकर

21/10/2025

या दिवाळीत आपल्या जीवनात उजळो आनंदाचा प्रकाश,
आणि प्रत्येक दिवस सुगंधित होवो Sondaryam Bath Soap
आपला विश्वास, आपला सुगंध
#दिवाळीशुभेच्छा

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sondaryam Business Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share