Rita Baviskar

Rita Baviskar सदस्य - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय नियोजन समिती
प्रदेश अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग सौ. रिता भूपेंद्र बाविस्कर

18/08/2026

🗓️ दि. १७/०८/२०२६

जिल्हा परिषद अमळगाव–पातोंडा गटातील अमळगाव येथे आई कानबाई मातेच्या आरतीचा मनोभावे लाभ घेतला.

आई कानबाई मातेच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.

आई कानबाई मातेची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो, हीच मनापासून प्रार्थना!

- रिता भूपेंद्र बाविस्कर

#आईकानबाईमाता

🗓️ दि.१५/०८/२०२६खवशी गावच्या सुपुत्री मा. श्री. अतुल प्रकाश सूर्यवंशी (मेजर), इंडियन आर्मी सेवानिवृत्त यांनी देशसेवेत प्...
17/08/2026

🗓️ दि.१५/०८/२०२६
खवशी गावच्या सुपुत्री मा. श्री. अतुल प्रकाश सूर्यवंशी (मेजर), इंडियन आर्मी सेवानिवृत्त यांनी देशसेवेत प्रदीर्घ, निष्ठावान व गौरवशाली २४ वर्षांची सेवा पूर्ण करून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

आपल्या शौर्यपूर्ण, समर्पित आणि अभिमानास्पद राष्ट्रसेवेला मनःपूर्वक सलाम!

आपल्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि आनंद लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

- रिता भूपेंद्र बाविस्कर

🗓️ दि.१५/०८/२०२६खवशी गावचे सुपुत्र मयूर सूर्यवंशी यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल आज त्यांची प्रत्य...
17/08/2026

🗓️ दि.१५/०८/२०२६

खवशी गावचे सुपुत्र मयूर सूर्यवंशी यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल आज त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मयूर यांच्या या यशातून आजच्या युवकांना मेहनत, ध्येय, शिस्त आणि चिकाटीची प्रेरणा मिळते. त्यांच्या या अभिमानास्पद यशाने खवशी गावासह संपूर्ण परिसराचा गौरव वाढला आहे.

मयूर यांना पुढील सैनिकी सेवेसाठी उत्तम आरोग्य, यश, कीर्ती आणि उज्ज्वल भविष्य लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

- रिता भूपेंद्र बाविस्कर

17/08/2026

🌱श्रद्धा आणि निसर्गसंवर्धनाचा सुंदर संगम! 🌱

🗓️ दि. १६/०८/२०२६

आज नगाव येथील श्री बिजासनी माता मंदिरात मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

तसेच मंदिर परिसर अधिक हिरवागार व सुंदर करण्याच्या उद्देशाने ताईसौ. जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 🌿

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत निसर्ग आणि श्रद्धेचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी परिसरातील ग्रामस्थ, महिला, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- रिता भूपेंद्र बाविस्कर

#श्रीबिजासनीमाता #नगाव #वृक्षारोपण #पर्यावरणसंवर्धन #जयश्रीताईपाटील निसर्गसंवर्धन श्रद्धाआणिनिसर्ग Amalner

नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा! नागदेवतेच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो, हीच मनःपूर...
17/08/2026

नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!

नागदेवतेच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#नागपंचमीच्या_हार्दिक_शुभेच्छा

16/08/2026

🗓️ दि.१५/०८/२०२६
जिल्हा परिषद अमळगाव–पातोंडा गटातील नगाव येथे हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कानबाई माता उत्सवानिमित्त भक्तिमय कीर्तन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला.

भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवत उपस्थित भाविकांसोबत हा मंगलमय क्षण मनापासून अनुभवला.

कानबाई मातेस सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी मनःपूर्वक प्रार्थना!

- रिता भूपेंद्र बाविस्कर

#कानबाईमाता #कीर्तनसोहळा #नगाव #अमळगाव #पातोंडा हिंदूसूर्यप्रतिष्ठान भक्ती संस्कृती

भक्तिभावाने दशा माता उत्सवात सहभाग जिल्हा परिषद अमळगाव–पातोंडा गटातील विविध गावांमध्ये दशा माता विराजमान झाल्याच्या निमि...
15/08/2026

भक्तिभावाने दशा माता उत्सवात सहभाग

जिल्हा परिषद अमळगाव–पातोंडा गटातील विविध गावांमध्ये दशा माता विराजमान झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांना भेट देऊन दशा माता मातेचे मनोभावे दर्शन घेतले व विधिवत पूजन केले.

यावेळी ग्रामस्थ, महिला भगिनी आणि भाविकांशी संवाद साधत त्यांच्या श्रद्धा-परंपरेत सहभागी होण्याचा आनंद मिळाला.

दशा माता मातेच्या कृपेने प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

जय दशा माता!
जय माता दी!

- रिता भूपेंद्र बाविस्कर

#दशामाता #दशामाता_उत्सव

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳सर्व बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!स्वातंत्र्यसंग...
15/08/2026

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

सर्व बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

स्वातंत्र्यसंग्रामातील असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानामुळे मिळालेल्या या स्वातंत्र्याचे जतन करून, देशाच्या प्रगतीसाठी आणि एकतेसाठी सदैव योगदान देऊया.

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳

13/08/2026

आज जिल्हा परिषद अमळगाव–पातोंडा गटातील पातोंडा, जलोद, अमळगाव व गांधली येथे श्रावण मासारंभानिमित्त आयोजित कावड यात्रेत सहभागी होण्याचा मनस्वी आनंद झाला.

भगवान महादेवाच्या भक्तिमय जयघोषात सहभागी होत शिवभक्तांशी संवाद साधला. या पवित्र श्रावण मासानिमित्त सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी मनोभावे प्रार्थना केली.

हर हर महादेव!

#श्रावणमास #कावडयात्रा #हरहरमहादेव

Address

Amalner
425401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rita Baviskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rita Baviskar:

Shortcuts

Share