Social Welfare Department, Raigad

Social Welfare Department, Raigad This is a page for those beneficiaries, who are related with Social Welfare Department, Raigad District. Thanks n Regards
Prasad L.

Social Welfare Department, Raigad is a Government of Maharashtra Office, which is looking after all schemes related to backward classes in the District Of Raigad- Alibaug. As an Assistant Commissioner, I thought to reach out all our beneficiaries personally, as Raigad district is physically so broad from Poladpur to Panvel and Karjat, so this is the best medium to reach out all peoples. we are wor

king for Scholarship and free ship of backward class students - Total number of students for the year 2015-16 is Appox 30,000- We are providing them scholarship and freeship as per Government Norms - So it is not possible for all students to come to office and ask for their scholarships Status - So we create this page, for all students as well as other persons to know about the scheme implementation in the District -
If the person is belongs to Raigad District and want to contact Social Welfare Office - Can raise a query here - We will get back to them as soon as possible. Khairnar,
Assistant Commissioner,
Social Welfare, Raigad
02141-222288

01/03/2017

Like this page for latest updates

This is a page for those beneficiaries, who are related with Social Welfare Department, Raigad District.

05/01/2017

Mahaeschol पोर्टलवर सध्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे सन 2016-17 मधील नवीन अर्ज नोंदणी व नुतनीकरणाचे अर्ज करण्यात येत आहे यामुळे मोठया प्रमाणात तांत्रिक भार येत आहे. तरी दिनांक 1 जानेवारी 2017 ते दिनांक 15 जानेवारी 2017 या कालावधी दरम्यान केवळ महाविदयालयांचे लॉगींग अर्ज नुतनीकरणाकरिता व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याकरिता पोर्टल कार्यरत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सन 2016-17 मधील नवीन विदयार्थ्यांना अर्ज् भरण्यासाठी दिनांक 16 जानेवारी 2017 ते दिनांक 31 जानेवारी 2017 अशी मुदत देण्यात येत आहे.

दि. 15 आक्टोंबर, मा.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरी करण्यात येते, त्यानिमित्त सहायक आय...
15/10/2016

दि. 15 आक्टोंबर, मा.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरी करण्यात येते, त्यानिमित्त सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. प्रसाद खैरनार यांनी वरसोली जि.प. शाळेला भेट दिली.
यानिमितत् त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, विज्ञान, सामान्य ज्ञान, ईतिहास अशा विविध विषयांच्या पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या…..!
धन्यवाद….

जन संपर्क अधिकारी,
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,
रायगड – अलिबाग.

एक सकारात्मक पाऊल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रायगड - अलिबाग येथे समाज कल्याण विभागाचे कार्यालयात स्वच्छ भा...
12/09/2016

एक सकारात्मक पाऊल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रायगड - अलिबाग येथे समाज कल्याण विभागाचे कार्यालयात स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र व स्वच्छ रायगड प्रमाणेच स्वच्छ कार्यालय ही संकल्पना राबविण्यात आली……
त्यामुळे एक चांगला प्रतिसाद मिळाला…. अभ्यागतांनीही यामध्ये सहभाग नोंदवुन कार्यालय व परीसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य केले……

दि. 24.08.2016 रोजी पीएनपी एज्युकेशन सेासायटीच्या सभागृहामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व महाव‍िद्यालयांच्या प्राचार्यांची आ...
25/08/2016

दि. 24.08.2016 रोजी पीएनपी एज्युकेशन सेासायटीच्या सभागृहामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व महाव‍िद्यालयांच्या प्राचार्यांची आढावा बैठक व कार्यशाळा सहायक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेप्रसंगी श्रीमती चित्रलेखाताई पाटील, कार्यवाह, पीएनपी एज्युकेशन सेासायटी, अलिबाग या उपस्थ‍ित होत्या.

सन 2016-2017 साठीच्या श‍िष्यवृततीसंदर्भात श्री. प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांनी उपस्थ‍ित सर्व प्राचार्यांना मार्गदर्शन केले तसेच सन 15-16 व 14-15 मध्ये महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जांचा आढावा ही घेतला. तसेच आधार कार्ड स‍िडींग बाबत मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील २१५ महाविद्यालयांपैकी ११० प्राचार्य सदर कार्यशाळेस उपस्थ‍ित होते....

जनसंपर्क अध‍िकारी,
सहायक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण, रायगड अलिबाग.

16/08/2016
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करून समाजाची काळजी घेत असतांनाच, आपल्या वसुंधरेचीही काळजी घेणं तेवढेच महत्त...
30/06/2016

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करून समाजाची काळजी घेत असतांनाच, आपल्या वसुंधरेचीही काळजी घेणं तेवढेच महत्त्वाचे आहे. या भावनेतुन सामाजिक वनीकरण विभागाच्या ' वनमहोत्सव 2016 ' मध्ये सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातर्फे सक्रीय सहभाग नोंदवुन अध‍िनस्त कार्यालयामार्फत वृक्षारोपनाचा कार्यक्रम दि.1 जुलै 2016 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
फक्त वृक्षारोपण करून जबाबदारी संपणार नसुन त्यांचे संवर्धन करण्यासही आमचे प्रथम प्राधान्य असेल व लावलेली सर्व वृक्ष आम्ही जगवुन दाखवु व समृद्ध पर्यावरणास हातभार लावुन आपल्या भावी पीढीस त्यांचा सन्मानाने जगण्याचा अध‍िकार मिळवुन देऊ......!!!!

आपला,
प्रसाद खैरनार,
सहायक आयुक्त,
समाज कल्याण, रायगड- अलिबाग.

On the occassion of Bharatratna Dr. Babasaheb Ambedkars 125th Birth Anniversary from 17th Feb to 5th March this Samata R...
27/03/2016

On the occassion of Bharatratna Dr. Babasaheb Ambedkars 125th Birth Anniversary from 17th Feb to 5th March this Samata Rath travelled in Raigad District, From Mahad to Panvel - Few pics are here -

Address

Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan, Gondhalpada
Alibaug

Opening Hours

Monday 10am - 5:30pm
Tuesday 10am - 5:30pm
Wednesday 10am - 5:30pm
Thursday 10am - 5:30pm
Friday 10am - 5:30pm
Saturday 10am - 5:30pm

Telephone

02141222288

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Welfare Department, Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Social Welfare Department, Raigad:

Share