मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं.

  • Home
  • India
  • Alibag
  • मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं.

मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं., महाराष्ट्र, Alibag.
(279)

कोणाशी तरी तासंतास
बोलत रहावं,
आणि बोलता बोलता
तिच्या नजरेला भिडावं......
तिनी लाजून गालातल्या
गालात गोड हसावं,
आणि मी तिच्या निरागस
चेहऱ्याकडे एक -टक
पाहत रहावं.......
तिच्या नकळत तिला
अलगद जवळ घ्यावं,
तिनी श्वास घ्यावा आणि
माझं हृदय
धडकावं........
तिच्यावरचं माझं प्रेम तिला
न सांगताच कळावं...
मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं......... ♥ ♥ ♥ ♥ ♥

26/11/2025

Zale ka Jevan....

-Rajendra Khetri

11/01/2024
सकाळची सुरवात बप्पा दर्शनाने वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।।। ॐ गं गणप...
18/08/2020

सकाळची सुरवात
बप्पा दर्शनाने
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।

।। ॐ गं गणपतये नमः ।।
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

हे देवा तु गाई ला जागा दिली गोठ्यात .🐄मानवाला जागा दिली घरात .👨🏻👨🏻मुंगी ला जागा दिली वारूळात .🐜पण.......स्वर्गा हुन सुंद...
12/05/2019

हे देवा
तु गाई ला जागा दिली गोठ्यात .🐄
मानवाला जागा दिली घरात .👨🏻👨🏻
मुंगी ला जागा दिली वारूळात .🐜
पण.......
स्वर्गा हुन सुंदर जागा दे तिला.🙍🙍
जिने 9 महिने पोटात जागा दिली मला.
*आई*
*शुभ सकाळ*.....
HAPPY MOTHHERS DAY


http://bit.ly/bestappmarathi
Aai sathi ek share zala ch pahije ..

ती सध्या काय करते👩‍🏫मी बारावीमध्ये असताना तिला 👫प्रपोज केला होता ..ती म्हणाली नाही मी तशी मुलगी नाही..👱‍♀मला अजून पुढे ख...
28/04/2019

ती सध्या काय करते
👩‍🏫मी बारावीमध्ये असताना तिला 👫प्रपोज केला होता ..
ती म्हणाली नाही मी तशी मुलगी नाही..
👱‍♀
मला अजून पुढे खूप शिकायचं आहे खूप मोठं👩‍🏫 व्हायचय ..
काळ भेटली ..
डि- मार्ट मध्ये मला👫 बोलली ..
सर सामानासोबत पिशवी देऊ का
एक्स्ट्रा ५ रुपये लागतील 😍😍😘😘😘

 #गणपती_बप्पा_मोरया
26/03/2019

#गणपती_बप्पा_मोरया

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼👏👏रोज आठवणीने आठवण काढत जा👈👉जीवनात फक्त तुमच्या सारख्या गोड़👤माणसांची साथ हवी आहे..!!!🙏🙏बाकी सर्व देवाने दिलेच आहे...
21/03/2019

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
👏👏रोज आठवणीने
आठवण काढत जा👈
👉जीवनात फक्त तुमच्या सारख्या
गोड़👤माणसांची साथ हवी आहे..!!!🙏🙏
बाकी सर्व देवाने दिलेच आहे...!!!😊😊
💜💜💜💜💜💜💜💜
🌹शुभ रात्री🌹
💐💐💐💐💐💐💐💐

गणपती बप्पा मोरया
18/03/2019

गणपती बप्पा मोरया

 #गणपती__बप्पा__मोरया__
10/03/2019

#गणपती__बप्पा__मोरया__

Address

महाराष्ट्र
Alibag

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share