My First And Final Love

My First And Final Love My Love is My Sweetheart my love is my sweetheart

07/01/2026

या जिवाचा त्रास तुला कसा कळणार,
कळला असता तर तुझ्याही डोळ्यांत अश्रू आले असते.
तुझ्या प्रेमासाठी मी रोज थोडा थोडा मरतो,
पण या प्रेमाचा पुरावा देणं…
मलाच का एवढं अवघड वाटतं?

07/01/2026

त्रास या जिवाचा तुला कसा कळेल,
कळले की डोळ्यातून तुझ्याही पाणी गळेल!
किती येथे मरतो मी तुझ्या प्रेमासाठी,
मीच याचा पुरावा तुला कसे कळेल!

21/12/2025
This is a chocolate message,For a dairy milk person,From a five star friend,For a melody reason,And a kitkat time,On a m...
26/11/2025

This is a chocolate message,
For a dairy milk person,
From a five star friend,
For a melody reason,
And a kitkat time,
On a munch day,
In a perk mood to say,
Happy Birth Day.
Ye Princess dance with me!

तुझ्या सावलीवरही माझा हक्क नव्हतापण प्रेम मात्र मी मनापासून केलं होतंतू दूर गेल्यावर मला कळलंकी स्वतःचं हृदयही किती परकं...
25/11/2025

तुझ्या सावलीवरही माझा हक्क नव्हता
पण प्रेम मात्र मी मनापासून केलं होतं
तू दूर गेल्यावर मला कळलं
की स्वतःचं हृदयही किती परकं होतं

जखम मनाची होती
औषध आठवणींचं मिळालं
जपलं होतं तुझ्यासाठी सगळं
आणि शेवटी तुझ्याच हातून विसरलं

तुझ्या प्रत्येक सुखात भागीदार व्हायचं ...तुझ्या प्रत्येक दुखात तुझाआधार व्हायचं .....तुझ्या प्रत्येक श्वासातलाश्वास व्हा...
09/09/2025

तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार व्हायचं ...
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
आधार व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक श्वासातला
श्वास व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक ठोक्यातील
भाग व्हायचं... ...
तुझ्या मनातील वेदनांचे
मलम व्हायचे आहे.....
देवा जवळच्या प्रार्थनेतील
मागणं व्हायचं... .
तुझ्या अंधारलेल्या जीवनातील
दिवा व्हायचं... ..
तुझ्या डोळ्यातील स्वप्न व्हायचं
तुझ्या हसण्याचे कारण
व्हायचे आहे....
श्वासाच्या शेवटच्या
क्षणापर्यंत तुझ व्हायचं...

25/06/2025

Celebrating my 12th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

30/04/2025

प्रेमात हरवणं ही कमकुवतपणाची नाही, तर मनाच्या निर्मळतेची खूण असते.
जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो, तेव्हा आपण आपलं सगळं जग त्या माणसाच्या आनंदाशी जोडून टाकतो.
हरवलं आहेस म्हणून दुखी होऊ नकोस... कारण ज्याचं प्रेम खरं असतं, त्याचा रस्ता कधी ना कधी प्रकाशमान होतोच.
थोडा वेळ स्वतःला समजून घे, तुझ्या भावना स्वीकार.
जग इतकं सुंदर आहे, आणि तुझ्यासारखं प्रेमळ हृदय ते अजून सुंदर बनवतं.
थोडा वेळ स्वतःसाठी जग... प्रेम परत येईल, कदाचित आणखीन सुंदर रूपात.

29/04/2025

मी स्वप्नांची वाट पाहतो कारण स्वप्नात तुझी ओढ असते. मी तुझ्या भेटीची वाट पाहतो कारण तुझ्याशिवाय माझे कोणीच नसते…

24/03/2025

तुझ्यावर इतकं प्रेम झालं आहे की, ते अनंत होण्यासाठी मी माझं मरण स्वीकारलं आहे.

Address

Alibag
402201

Telephone

+919623212895

Alerts

Be the first to know and let us send you an email when My First And Final Love posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to My First And Final Love:

Share