19/10/2023
युवा वर्गाचा आवाज घुमणार,
राज्य सरकारला जागं करणार!
शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरण विरोधात येत्या 20 ऑक्टोबरला चंद्रपुरात होणाऱ्या जन आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
आक्रोश शिक्षण आणि नोकरीसाठी,
आक्रोश सामाजिक आरक्षणासाठी,
आक्रोश युवा पिढीच्या भविष्यासाठी.
Shivani Vijay Wadettiwar
#जनआक्रोशमोर्चा