04/03/2018
भावसार एकता समिती व महिला मंडळ पुर्व विभाग अकोला यांची संयुक्त सभा दि 4 मार्चला दु 3.30 वा. मंदिर परिसरात आयोजित केली आहे.तरि सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे. कोरम अभावी हीच सभा 4 वा सुरु केली जाणार असून त्यासाठी कोरमची आवश्यकता राहणार नाही
विषय: हिंगलाज माता प्रकट दिनाचे नियोजन करणे तसेच वेळेवर येणारे विषयावर चर्चा करणे.