Pimpri Chinchwad Youth Congress

Pimpri Chinchwad Youth Congress अकोला लोकसभा युवक काँग्रेस Official Page

29/04/2026

आज युवक काँग्रेसच्या वतीने बुलढाणा येथे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

03/04/2026

कठीण काळातही युवक काँग्रेसची धडाडी कायम-शिवराज मोरे

29/03/2026

ही लोकशाहीची हत्याच आहे.

04/03/2026
27/02/2026

आज हमारे एक और साथी दिव्यांश गिरधर को PM IS COMPROMISED प्रदर्शन मामले में गिरफ्तार कर अदालत के सामने पेश किया गया है।

युवा साथियों की यह कुर्बानी, हमारे उस संघर्ष को और मजबूती देगी जो भारत के हितों को सौदा करने वाले प्रधानमंत्री के खिलाफ जारी हैं। हम डरने वाले नहीं हैं।

जेल के ताले टूटेंगे, हमारे साथी छूटेंगे! ✊🇮🇳

19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान करणारी प्रवृत्ती म्हणजे "भाजपा" !

16/02/2026

देश पूछ रहा है, Hardeep Singh Puri जी
क्या सब कुछ सामने है, या अभी बहुत कुछ छुपा है?

08/02/2026

एपस्टाईन फाईल प्रकरणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा थेट उल्लेख असताना देखील मोदी व भाजप सरकार हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. सत्य लपवण्याची ही प्रवृत्ती लोकशाहीस घातक आहे. या प्रकरणातील सत्य देशातील जनतेसमोर यावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्य बाहेर येईपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा अधिक तीव्र होत राहील, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.

Address

Akola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpri Chinchwad Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share