Farhan Khan

Farhan Khan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Farhan Khan, नाशिक.

🚩 नाशिकमध्ये युवा शक्तीचा दमदार जल्लोष! 🚩हॉटेल एक्स्प्रेस इन, नाशिक येथे पार पडलेल्या युवा संघटन महाराष्ट्र दौऱ्याने नव्...
28/03/2026

🚩 नाशिकमध्ये युवा शक्तीचा दमदार जल्लोष! 🚩

हॉटेल एक्स्प्रेस इन, नाशिक येथे पार पडलेल्या युवा संघटन महाराष्ट्र दौऱ्याने नव्या ऊर्जा, नव्या जोमाचा संदेश दिला!

या प्रसंगी
युवासेना प्रमुख पूर्वेशजी सरनाईक,
युवासेना सचिव किरणजी साळी, अविश्कारजी भुसे, अभिषेक चौधरी
यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली.

आमदार सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
नांदगाव आणि येवला मतदारसंघातील तरुणांनी एकजुटीची ताकद दाखवली. खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यामुळेच हा प्रवास अधिक मजबूत होत आहे!

📍 आता लक्ष्य एकच — १८ एप्रिल २०२६, मुंबई!
नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या शक्तीने मुंबई गाठण्याचा निर्धार केला आहे 💪
युवा आहे… म्हणून उद्या आहे!

#युवा_ताकद #नवीन_ऊर्जा #महाराष्ट्रदौरा #नाशिक_टू_मुंबई

24/12/2024

खुपचं.सुंदर असं विडीयो बनवला आहे..!!
महाराष्ट्रातील सुरु असलेल्या लालचेच्या राजकारणावर आधारित.!!

09/07/2023

Address

नाशिक

Alerts

Be the first to know and let us send you an email when Farhan Khan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share